वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अठराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे तसेच शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन,कारखान्याच्या संचालिका अॅड.यशश्रीताई मुंडे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार आदींच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात व उत्साही वातावरणात पार पडला

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 2017-2018 च्या  अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ करताना कारखान्याच्या अध्यक्षा ना.पंकजाताई साहेब, यशश्री ताई मुंडे व इतर मान्यवर